सौ. रेखा चित्रे

Crochet knighting & other art-work by Mrs. Rekha Chitre







Wednesday, 12 October 2011

१.आईचा व्हिडिओ

माझ्या आईवर पूर्वी एक लेख लिहिला होता, आता हा व्हिडीओ टाकतेय.


You tube :


2 comments:

  1. तुझ्या आई किती टॅलेंटेड आहेत गं. हे सर्व करण्यासाठी खूप पेशन्स लागतो. थोडं गणित, थोडी भूमिती आणि थोडा कॉमनसेन्स वापरला की विणकाम सहज शक्य आहे पण इतक्या मोठ्या मोठ्या वस्तू विणायच्या तर सोबतीला चिकाटीदेखील हवीच. शी इज रिअली ग्रेट.

    हा व्हिडीओमधला आवाज तुझा आहे का गं, ताई? खूप छान आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद कांचन :)
    हो गं तिच्याकडे गणित अन चिकाटी प्रचंड आहे.
    माझ्या अवाजाबद्दलचं हे तुझं मत माझ्या नाव-याला पटलं तर ;)

    ReplyDelete