सौ. रेखा चित्रे

Crochet knighting & other art-work by Mrs. Rekha Chitre







Thursday 8 November 2012

४६. मफलर

नाती साठी केलेला मफलर
 
 
अन हा शुभांगीने केलेला मफलर
 
 

४५. मोठे स्वेटर्स

थोड्या मोठ्या मुलाचा फुल स्वेटर
 
 
 
 

मोठ्यांचा हाफ स्वेटर
 
 

४४. काही बेबी स्वेटर्स


बेबी सेट


 

 
 
फेदर वूलाचे जाकीट
 

 
 
छोट्या बाळाचे एक वेगळ्या प्रकारचे जाकीट  
 





Saturday 15 September 2012

Thursday 26 July 2012

आईच्या कुंडीत फुललेली पिवळी लिली

DSC_0263 copy.jpg

४१. कानटोपी

ही आईची खासियत. वय वर्षे १ पासून ८ पर्यंत मुलाला बसणारी कानटोपी. घालाय काढायला अतिशय सोईची अशी. गळ्याजवळ प्रेस बटण असणारी. मुलं खळखळ न करता घालून बसतात आता पर्यंत २०० च्या वर अशा टोप्या आईने केल्या आहेत.

DSC_0260 copy.jpg


DSC_0261 copy.jpg

४०. पूर्ण मोठा नी लेग्थ कोट

नात एम एस करायला अमेरिकेत चाललीय, तिच्यासाठी का नी लेग्थ कोट अन टोपी :


DSC_0256 copy.jpg


DSC_0258 copy.jpg

३९. लोकरीचे पायमोजे

DSC_0255 copy.jpg

३८. ही लहान बाळांची जाकिटं :

DSC_0248 copy.jpg



DSC_0250 copy.jpg


४. DSC_0251 copy.jpg

३७. रंगीत दोर्‍याचे क्रोश्याने केलेले टी व्ही कव्हर

DSC_0253 copy.jpg