सौ. रेखा चित्रे

Crochet knighting & other art-work by Mrs. Rekha Chitre







Thursday, 26 July 2012

४१. कानटोपी

ही आईची खासियत. वय वर्षे १ पासून ८ पर्यंत मुलाला बसणारी कानटोपी. घालाय काढायला अतिशय सोईची अशी. गळ्याजवळ प्रेस बटण असणारी. मुलं खळखळ न करता घालून बसतात आता पर्यंत २०० च्या वर अशा टोप्या आईने केल्या आहेत.

DSC_0260 copy.jpg


DSC_0261 copy.jpg

No comments:

Post a Comment