१९७० च्या सुमारास माझ्या मुलीच्या शास्त्रीय नाचाचा कार्यक्रम सोलापूर येथे भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी होणार होता. आम्ही तेव्हा कोल्हापूरमध्ये राहात होतो. या कार्यक्रमासाठी लागणारे ड्रेसेस मी शिवले. तेव्हा प्रत्यक्श ते ड्रेसेस मी पाहिले नव्हते. फक्त फ़ोटोत बघून मी ते शिवले. त्याचे हे फोटो. भरतनाट्यच्या ड्रेसमधला दोन पायातला पंखा हा फारच कौशल्यपूर्ण भाग होता. पण मी प्रयत्नपूर्वक हे तिन्ही ड्रेसेस शिवले.
हा भरतनाट्यमचा ड्रेस :
अन हे दोन कथ्थकसाठीचे :
हा भरतनाट्यमचा ड्रेस :
अन हे दोन कथ्थकसाठीचे :
No comments:
Post a Comment